१) सामान्यकाळातील १५ वा रविवार.
२) आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई फातिमा माता मेन रोड ह्यांनी केले. पुढील रविवारचे आयोजन व चर्च सफाई संत रॉक स्ट्रीट ह्यांचे असेल,
३) बुधवार दि. १३ जुलै २०२२ इरमीत्रीवर मिस्सा असेल मिस्साचे आयोजन व चर्च सफाई संत फ्रॅन्सिस झेवियर विभाग पालखाडी ह्यांचे असेल. शुक्रवार दिनांक १५ जुलै रोजी इरमीत्रीवर मिस्सा नसेल.
४) बुधवार दिनांक १३ जुलै २०२२ पॅरिषकॉन्सिलची सभा संध्याकाळी ७.३० वाजता वेथलेहेम हॉलमध्ये असेल. सर्व पॅरिषकॉन्सिल सभासदांनी सभेसाठी हजर राहावे.
५). गुरवार दिनांक १४ जुलै २०२२ संध्याकाळी ७.३० वाजता संत फ्रॅन्सिस झेवियर पालखाडी इथे मिस्सा असेल व मिस्सानंतर जनरल सभा असेल.
६) पालकांनी मुलांना धर्मशिक्षणासाठी ( Sunday School ) साठी पाठवावे. ७) मॅरेज प्रिपरेशन ( इंग्रजीमध्ये) कोर्सेसचा प्रोग्राम नोटीस बोर्डवर लावला आहे तरी जे लग्न करू इच्छितात त्यांनी ह्या माहितीचा लाभ घ्यावा.
८ ) गरोदर आईनी व त्यांच्या पतीने तसेच धर्म आईवडिलांनी प्रिव्यप (स्नानसंस्काराच्या अगोदरचा कोर्स) मुलाच्या स्नानसंस्कारासाठी महत्वाचा आहे त्यासाठी चर्च ऑफिसमध्ये नाव नोंदनी करणे अत्या आवशक आहे.
९) सोमवारी संध्याकाळच्या मिस्सानंतर कॅरसमॅटीक प्रार्थना असेल
१०) आज सकाळी ८.४५ च्या मिस्सानंतर संडेसकूल शिक्षकांची सभा असेल.
प्रमुख धर्मगुरु
फादर ऑस्कर मेन्डोन्सा