1. ईश्वरी कृपेने लग्न करू इच्छितात,

कुमार बेन्सन बोर्जेस, अविवाहित मुलगा श्रीमती बेलेन व स्व. श्री. एडवर्ड बोर्जेस, राहणार फातिमा माता आनंदनगर गावपरिवार, डोंगरी ह्यांचा

लग्न करू इच्छितो हिजबरोबर, कुमारी ग्लेटीसीया मुनीस, अविवाहित मुलगी, श्री. डोमिनिक व श्रीमती ग्लॅड्स मुनीस, राहणार वेलंकनी माता खाडीवर गावपरिवार ह्यांची (१४/११/२०२१ व २१/११/२०२१)

2. ईश्वरी कृपेने लग्न करू इच्छितात,

कुमार जोसेफ रॉड्रिग्स, अविवाहित मुलगा स्व. श्री. जॉन व स्व. श्रीमती वियाना रॉड्रिग्स, राहणार सेंट रॉक स्ट्रीट डोंगरी ह्यांचा

लग्न करू इच्छितो हिजबरोबर, कुमारी कॅफरींना ग्रेशियस, अविवाहित मुलगी, श्रीमती रुफीना व स्व. श्री कॅशर ग्रेशियस, राहणार सेंट रॉक स्ट्रीट डोंगरी ह्यांची (१४/११/२०२१ व २१/११/२०२१)

3. ईश्वरी कृपेने लग्न करू इच्छितात,

कुमार रेवण किणी, अविवाहित मुलगा श्री. ॲनस व श्रीमती लिस्बर्ट किणी राहणार शेफाली, गोराई ह्यांचा

लग्न करू इच्छितो हिजबरोबर, कुमारी मर्सिया बोर्जेस, अविवाहित मुलगी, श्री. गॉडफ्री व श्रीमती जसींता बोर्जेस, राहणार फातिमा माता आनंदनगर गावपरिवार, डोंगरी ह्यांची (१४/११/२०२१ व २१/११/२०२१)

Book your tickets