बुधवार दिनांक २ मार्च – राखेचा बुधवार (मिस्सा सकाळी ६, ७ व संध्याकाळी ६ वाजता)
गुरुवार दिनांक ३ मार्च – संत फ्रान्सिस असिसी एल्कनपाडा गावपरिवारात मिस्सा – Fr. Ajit
शनिवार दिनांक ५ मार्च- फातिमा माता लेन गावपरिवारात मिस्सा – Fr. Michael
सोमवार दिनांक ७ मार्च – फातिमा माता शांतीनगर गावपरिवारात मिस्सा – Fr. Ajit
मंगळवार दिनांक ८ मार्च – सेंट रॉक स्ट्रीट डोंगरी गावपरिवारात मिस्सा – Fr. Michael
बुधवार दिनांक ९ मार्च – बेथलेहेम गावपरिवारात मिस्सा – Fr. Ajit
गुरुवार दिनांक १० मार्च – सेंट जॉन बॅप्टिस्ट मधल्या गावपरिवारात मिस्सा – Fr. Michael
शनिवार दिनांक १२ मार्च – सेंट इग्नेशियस लोयोला धारावी गावपरिवारात मिस्सा – Fr. Ajit
शनिवार दिनांक १९ मार्च – सेंट गोन्सालो गार्सिया कुंभारवाडा गावपरिवारात मिस्सा – Fr. Michael
सोमवार दिनांक २८ मार्च – फातिमा माता आनंदनगर गावपरिवारात मिस्सा – Fr. Ajit
मंगळवार दिनांक २९ मार्च – फातिमा माता समाज तलावली गावपरिवारात मिस्सा – Fr. Michael
बुधवार दिनांक ३० मार्च – संत फ्रान्सिस झेवियर पालखाडी गावपरिवारात मिस्सा – Fr. Ajit
गुरुवार दिनांक ३१ मार्च – वेलंकनी माता खाडीवर गावपरिवारात मिस्सा – Fr. Michael
दिनांक | विषय | प्रवचनकार |
रविवार ६ मार्च | उपवासकाळ – परिवर्तनाचा काळ | फा. रॉबर्ट डिसोजा |
रविवार १३ मार्च | उपवासकाळ – मोहांविरुद्ध संघर्षाचा काळ | फा. कॅलिस्टस फर्नांडिस |
रविवार २० मार्च | उपवासकाळातील मिशन संदर्भात | रिडम्प्टरिस्ट फादर्स |
रविवार २७ मार्च | उपवासकाळ – स्वर्गीय पित्याचे प्रेम अनुभवण्याचा काळ | फा. डॉमिनिक डिआब्रिओ |
रविवार ३ एप्रिल | उपवासकाळ – क्षमा अनुभण्याचा व करण्याचा काळ | फा. इतूर हेन्ड्रिक्स |
रविवार १० एप्रिल – झावळ्यांचा रविवार | प्रभूचे दुःखसहन | फा. अजित तेलिस |
गुरुवार १४ एप्रिल – आज्ञा गुरुवार | सेवेचा महामंत्र | फा. अजित तेलिस |
शुक्रवार १५ एप्रिल – शुभ शुक्रवार | दुःखसहनाचा अर्थ | फा. अजित तेलिस |
रविवार १७ एप्रिल – पुनरुत्थान | पुनरुत्थित जीवन | फा. अजित तेलिस |
• गावपरिवारातील मिस्सा संध्याकाळी ७.३० वाजता असतील.
• मिस्साचे नियोजन करताना सॅनिटायझशन व सामाजिक अंतराची व्यवस्था करावी. जागा अपूरी पडत असल्यास अन्य जागी मिस्सा ठेऊ शकता
• दर शुक्रवारी सकाळी ६ वाजता मिस्सा व ख्रुसाच्या वाटेची भक्ती मुख्य देवळात असेल व संध्याकाळी ५ वाजता ईरमित्रीवर ख्रुसाच्या वाटेची भक्ती व मिस्सा असेल.
- रविवार दिनांक २० मार्च ते शुक्रवार दिनांक २५ मार्चपर्यंत आपल्या पॅरिशमध्ये रिडम्प्टरिस्ट फादर मिशन देतील. त्यादिवसांत कोणी क्रुसाच्या वाटेची भक्ती अथवा अन्य तीर्थयात्रा आयोजित करू नये.
- शनिवारी संध्याकाळी चर्चमध्ये मिस्सा होणार नाही. रविवारी सकाळी ७.३० वाजता एकच मिस्सा असेल. संध्याकाळी ५ वाजता मिस्सा व पासाची भक्ती असेल.
• बुधवार दिनांक २४ मार्च व गुरुवार दिनांक २५ मार्च रोजी कुंसारे असतील.
• माननीय कार्डिनल साहेबांनी उपवासकाळाबाबत काही सूचना केल्या तर आवश्यक ते बदल करण्यात येतील. मिरवणूकांबाबत नंतर ठरवण्यात येईल.
- दिनांक ४ एप्रिल ते ९ एप्रिलपर्यंत फादर आजाऱ्यांना भेटी देऊन त्यांची कुंसारे ऐकतील.
- झावळ्यांचा रविवार दिनांक १० एप्रिल रोजी, आज्ञा गुरुवार दिनांक १४ एप्रिल रोजी, शुभशुक्रवार दिनांक १५ एप्रिल रोजी व इस्टर रविवार दिनांक १७ एप्रिल रोजी. दुःखी मावलीचा पास – शुक्रवार ८ एप्रिल संध्याकाळी ५ वाजता
आज्ञा गुरुवार – आजाऱ्यांसाठी मिस्सा संध्याकाळी ४.३० वाजता, पायधुणीची मिस्सा संध्याकाळी ७ वाजता संध्याकाळी. शुभशुक्रवार – ख्रुसाच्या वाटेची भक्ती सकाळी ८ वाजता. दुःखसहनाचा विधी दुपारी ४ वाजता. ईस्टर जागरण विधी – रात्री ११ वाजता