रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ च्या सूचना!
आगमन काळातील पहिला रविवार. आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई फातिमा माता समाज तलावली गावपरिवाराने केली. येत्या रविवार मिस्साचे आयोजन व सफाई संत फ्रान्सिस झेवियर, पालखाडी गावपरिवाराचे असेल. येणारा शुक्रवार
Continue reading