रविवार दिनांक २७ मार्चच्या सूचना

प्रायश्चित्त काळातील ४ था रविवार. आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई फातिमा माता आनंदनगर गावपरिवाराने केली. पुढील रविवारी मिस्साचे आयोजन व चर्च सफाई संत गोन्सालो गार्सिया कुंभारवाडा गावपरिवाराचे असेल. येत्या

Continue reading

उपवासाविषयी देऊळमातेची मार्गदर्शक तत्वे

उपवासकाळातील प्रायश्चित्ताचे मार्ग १. प्रार्थना अ) मिस्साला जाणे ब) ख्रुसाच्या वाटेची भक्ती करणे क) अतिपवित्र साक्रामेंताला भेट देणे ड) पवित्र शास्त्र वाचणे इ) खाटेला खिळलेल्यांसाठी – प्रभूच्या दुःखसहनावर मननचिंतन करणे

Continue reading

उपवासकाळातील कार्यक्रम

 बुधवार दिनांक २ मार्च – राखेचा बुधवार (मिस्सा सकाळी ६, ७ व संध्याकाळी ६ वाजता) गुरुवार दिनांक ३ मार्च – संत फ्रान्सिस असिसी एल्कनपाडा गावपरिवारात मिस्सा – Fr. Ajit शनिवार

Continue reading

नाताळ गोठा व स्टार स्पर्धा २०२१

गोठा स्पर्धा विजेते१. फातिमा माता शांतीनगर गावपरिवार२. संत इग्नेशियस लोयोला धारावी गावपरिवार३. फातिमा माता समाज तलावली गावपरिवार४. वेलंकनी माता खाडीवर गावपरिवार स्टार स्पर्धा विजेते१. संत फ्रान्सिस झेवियर पालखाडी गावपरिवार२. संत

Continue reading

ख्रिस्तराजाचा सण (आद्रेसाव)

ख्रिस्तराजाच्या सणाच्या दिवशी अतिपवित्र साक्रामेंताची मिरवणूक होणार नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी. संध्याकाळच्या सामायिक आराधनेनंतर प्रवचन होईल व अतिपवित्र साक्रामेंताचा आशीर्वाद दिला जाईल. अतिपवित्र साक्रामेंताच्या आराधनेच्या वेळा सकाळी ९.३० ते

Continue reading