१. पवित्र आत्म्याच्या सणाचा रविवार.
२. आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई संत इग्नेशियस लोएलो धारावी गावपरिवाराने केले. पुढील रविवारचे आयोजन व चर्च सफाई संत जॉन द बॅप्टिस्ट गावपरिवाराचे असेल.
३. शुक्रवारी इरमित्रीवर मिस्साचे आयोजन व चर्च सफाई बेथेलेहेम गावपरिवारचे असेल
४. खाडीवर नव्हेना असल्या कारणास्तव पॅरिश कॉन्सिलची सभा येत्या बुधवारी न होता नंतरच्या बुधवार दिनांक १५ जूनला संध्याकाळी ७.३० वाजता चर्च हॉलमध्ये होईल.
५. खाडीवर सध्या वेलेंनकनी मातेच्या चॅपलमध्ये नोव्हेना व मिस्सा चालू आहेत. सणाची मिस्सा शुक्रवारी दिनांक १० जूनला संध्याकाळी ७.०० वाजता बिशप ऑल्विन डिसील्वा साजरी करतील
६. संडेस्कूल टिचरांची सभा रविवारी १२ जूनच्या ८.४५ च्या मिस्सानंतर चर्च हॉलमध्ये होईल
७. वेदिसेवकांची सभा दर गुरुवारी संध्याकाळी ४.०० वाजता असते. तरी पालकांनी ज्या मुलांनी ख्रिस्तशरीर घेतले आहे त्यांना व ९ वी पर्यंतच्या मुलांना ह्या सभेसाठी पाठवायचे आहे.
८. उद्या सोमवारी संध्याकाळी मिस्सानंतर पवित्र आत्म्याची प्रार्थना असेल.