ख्रिस्तराजाचा सण (आद्रेसाव)

ख्रिस्तराजाच्या सणाच्या दिवशी अतिपवित्र साक्रामेंताची मिरवणूक होणार नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी. संध्याकाळच्या सामायिक आराधनेनंतर प्रवचन होईल व अतिपवित्र साक्रामेंताचा आशीर्वाद दिला जाईल.

अतिपवित्र साक्रामेंताच्या आराधनेच्या वेळा

सकाळी ९.३० ते १० – संडे स्कुल मुलंमुली

सकाळी १० ते १०.४५ – एल्कनपाडा व कुंभारवाडा

सकाळी १०.४५ ते ११.३० – मेन रोड

सकाळी ११.३० ते दुपारी १२.१५ – शांतीनगर

दुपारी १२.१५ ते १ – सेंट रॉक स्ट्रीट व मधला गावपरिवार

दुपारी १ ते १.४५ – धारावी गावपरिवार

दुपारी १.४५ ते २.३० – बेथलेहेम गावपरिवार

दुपारी २.३० ते ३.१५ – आनंदनगर गावपरिवार

दुपारी ३.१५ ते ४.०० – तलावली गावपरिवार व संत फ्रान्सिस झेवियर पालखाडी

दुपारी ४ ते संध्याकाळी ४.३० – वेलंकनी माता खाडीवर

संध्याकाळी ४.३० ते ५ सामायिक आराधना

५ वाजता प्रवचन व तदनंतर अतिपवित्र सॅक्रामेंताचा आशीर्वाद

Print your tickets