• रविवार दिनांक २४ जुलैच्या सूचना

    १) सामान्यकाळातील १७ वा रविवार. २) आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई संत गोन्सालो गार्सिया कुंभारवाडा ह्यांनी केले. पुढील रविवारचे आयोजन व चर्च सफाई पॅरीशमधील युवक संघटनाचे ह्यांचे असेल. ३)

  • रविवार दिनांक १७ जुलैच्या सूचना

    १) सामान्यकाळातील १६ वा रविवार. २) आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई फातिमा माता शांतीनगर ह्यांनी केले. पुढील रविवारचे आयोजन व चर्च सफाई संत गोन्सालो गार्सिया कुंभारवाडा ह्यांचे असेल. ३)

  • रविवार दिनांक १० जुलैच्या सूचना

    १) सामान्यकाळातील १५ वा रविवार. २) आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई फातिमा माता मेन रोड ह्यांनी केले. पुढील रविवारचे आयोजन व चर्च सफाई संत रॉक स्ट्रीट ह्यांचे असेल, ३)

  • रविवार दिनांक २६ जूनच्या सूचना

    १) सामान्यकाळातील १३ वा रविवार. २) आज मिस्साचे आयोजन चर्च सफाई सर्व संघटनाचे व मंचाचे पदाधिकाऱ्यांने केले. पुढील रविवारचे आयोजन व चर्च सफाई संत फ्रॅन्सिस दि असीसी एलकापाडा ह्यांचे असेल.

  • रविवार दिनांक ५ जूनच्या सूचना

    १. पवित्र आत्म्याच्या सणाचा रविवार. २. आज मिस्साचे आयोजन व चर्च सफाई संत इग्नेशियस लोएलो धारावी गावपरिवाराने केले. पुढील रविवारचे आयोजन व चर्च सफाई संत जॉन द बॅप्टिस्ट गावपरिवाराचे असेल.